Small community.Global spread.No outside help. Big self respect!

Coming together and helping each other is the only choice. Additionally giving and helping allows you to build stronger connections with other people, especially those within your community. It improves relationships, leading everyone to have a better life. Helping others can be just as fulfilling as receiving help from someone else.

This is a database of all kuls and Chitpavan businesses. Easily find your kul’s official site and businesses from Kokanasth community.

Our Kokanastha Kulwant

Let’s GO

Get IN Commuity

Real Work. Real Results.

Let’s GO

Get IN Commuity

Real Work. Real Results.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur. Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt mollit anim id est laborum.

Chitpavan Kul

Why community

Chitpavan Programs

चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण (चित्पावन ब्राह्मण किंवा कोकणस्थ ब्राह्मण अर्थात, “कोकणातील रहिवासी ब्राह्मण”) हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी प्रदेश कोकणमधील एक हिंदू ब्राह्मण समाज आहे. बऱ्याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नी चयन करत व अग्नि (चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे.

Dharap Kul

नारायण गोपाळ धारप  हे मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले “समर्थ” हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या.त्यांनी मराठीत 100 हून अधिक पुस्तके लिहिली, प्रामुख्याने भयपट प्रकारातील. धारप यांच्या अनेक कादंबऱ्या आणि कथा स्टीफन किंगसह समकालीन अमेरिकन लेखकांकडून प्रेरित आहेत . शपथ ही किंगच्या “IT” आणि ” Gramma ” (नंतर तुंबाड (चित्रपट) बनलेली) द्वारे प्रेरित कथा होती. नारायण धारप हे एचपी लव्हक्राफ्टचे चतुल्हू मराठी वाचकांसाठी आणणारे पहिले मराठी लेखक होते .

Abhyankar Kul

आपले घराणे वसिष्ठ गोत्री.म्हणजे वसिष्ठ ऋषी च्या घराण्यातले आपण अभ्यंकर आहोत. हे मंत्रद्रष्टे ऋषि आहेत. आणि हे नाव आपल्याला सतत नवी उर्जा देण्यास कारणीभूत ठरते.अभ्यंकर या उपनावाचा (आडनावाचा) उगम चट्कन सापडत नाही. ‘कर’ प्रत्ययांत नावे एखाद्या गावाशी संबंधित असतात. या अंदाजाने शोध घेतला तर त्यात काही माहिती मिळे ना. ‘अभ्ये’ नावाचे गाव काही कुठे सापडेना. मग अभय देणारे अभ्यंकर असा विचार केला तर कोणत्याच अभ्यंकर कुटुंबाला एवढा अधिकार नव्हता की ज्यामुळे हे नाव मान्य व्हावे. आडनावे यज्ञ संस्थेशी निगडीत असतात असे समजले आणि यज्ञ प्रसंगी शुध्द पाण्याचा (अभ्यंग करविण्यासाठी) पुरवठा करण्याचे काम ज्याना सोपविले होते ते अभ्यंगकर —अभ्यंकर असे असू शकेल असे एका सद्गृहास्थानी सुचविले. 

Deodhar kul

जानेवारी १४, इ.स. १८९२ रोजी पुण्यात दिनकर बळवंत देवधरांचा जन्म झाला. ते पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिकले. १९०६ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी कॅंपमधील एका शाळेविरुद्ध शतक काढले. दोन वर्षांतच शालेय संघाचे नायकपद त्यांच्याकडे आले. शालेय शिक्षणानंतर ते फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले.देवधरांनी आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध भारतातील प्रथमश्रेणीतील पहिले शतक रचले होते. 

2018

2017

2016

2015

Address

1234 Divi St. #1000 San Francisco, CA 33945

Email

Phone

(255) 352-6258

14 + 2 =

English English Marathi Marathi