Small community.Global spread.No outside help. Big self respect!
Coming together and helping each other is the only choice. Additionally giving and helping allows you to build stronger connections with other people, especially those within your community. It improves relationships, leading everyone to have a better life. Helping others can be just as fulfilling as receiving help from someone else.
This is a database of all kuls and Chitpavan businesses. Easily find your kul’s official site and businesses from Kokanasth community.
Why community
Chitpavan Programs
चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण (चित्पावन ब्राह्मण किंवा कोकणस्थ ब्राह्मण अर्थात, “कोकणातील रहिवासी ब्राह्मण”) हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी प्रदेश कोकणमधील एक हिंदू ब्राह्मण समाज आहे. बऱ्याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो.
Dharap Kul
नारायण गोपाळ धारप हे मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते.प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे.नारायण धारप हे एचपी लव्हक्राफ्टचे चतुल्हू मराठी वाचकांसाठी आणणारे पहिले मराठी लेखक होते .
Abhyankar Kul
Deodhar kul
जानेवारी १४, इ.स. १८९२ रोजी पुण्यात दिनकर बळवंत देवधरांचा जन्म झाला. देवधरांनी आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध भारतातील प्रथमश्रेणीतील पहिले शतक रचले होते.